जळगाव येथिल महापालिकेत सेनेचा विजय झाल्यानंतर ठाण्यातील घोडबंदर रोड वरील हॉटेल मध्ये राहिलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली..या वेळी जळगाव चे पालक मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics